मालेगाव रोडवरील सटाणा बाजार समितीसमोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाख १२ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. ...
त्र्यंबकेश्वर परिसरातील वाढोली गावाच्या शिवारातील पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला भामट्याने ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. ...
सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ...
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील क ...
नांदूर नाका भागातील निमसे मळा शिवारात घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा सुरू असलेला अवैध व्यवसायाचा अड्डा आडगाव व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला आहे. ...
केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याअंतर्गत आर्टिलरी सेंटरच्या परिघात कोणत्याही प्रकारे बांधकामांना निर्बंध नसल्याचा ‘लोकमत’ने केलेला दावा खरा ठरला आहे. ...
जीएसटी कर प्रणालीमुळे सीए तसेच आॅडिटर यांच्या जबाबदाºया वाढल्या असल्या तरीही सीए ही काळाची गरज आहे. देशाच्या आर्थिक सुधारणेअंतर्गत वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करणे आवश्यक ...
नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे ...
नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ...