आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्री करावी लागत होती. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेणार आहेत. ...
शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा. ...
त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जनतेतून होणाºया थेट निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत असून भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे. ...
येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांच्या अटकेनंतर नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीनंतर सोळा जणांना अटक केली आहे. ...
नाशिक :- ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणा-या मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़०१) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण ...
राज्यभरातील डबघाईला आलेल्या व अवसायनात निघालेल्या विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेविदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. ...