नाशिक : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे न ...
वरखेडा- दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के तसेच वरखेडा येथील भूसाळवस्ती परिसरात आज दुपारी पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
नाशिक : भारतीय लोकशाही व निवडणूक पद्धतीबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोघे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आगामी काळात या दोघा विद्यार्थ्यांची निवडणूक जनजागृती ...
नायगाव - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथिल जवान राजेश किरण केकाण व पत्नी शोभा यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर ...
नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाणसह नजिकच्या परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे ...
ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील इस्लामपुरा येथील मदरसा सुन्निया हन्फिया येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व त्यांच्या पालकांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोे रुपये उकळणाºया एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...