सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. ...
पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
लासलगाव- परिसरात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे.तसेच बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणलेला मका ओला झाल्याने नुकसान झाले आहे. ...
मखमलाबाद परिसरातील गावक-यांनी तसेच दरी, मातोरी, मुंगसरा या भागातील नागरिकांनी सुध्दा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरू न उकिरड्यांभोवती मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढणार नाही. तसेच डुकरांची वाढती संख्याही नियंत्रीत ठेवावी. कुत्री, डुकर ...
ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ...
लासलगाव : मंगळवारी पहाटे साडे बारा विजेच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगुर येथील क्वॉलीस गाडीवर दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवीत एकोणचाळीसशे रूपयांची लुट करणाºया पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासात पक ...
गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्या ...
अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. ...