नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळा ...
नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड ...
सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक म ...
नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ ...
नाशिक : भुताळीण असल्याच्या कारणावरून बुधीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (मोखाडा) दोन सख्ख्या बहिणींना लाथा-बुक्क्यांनी तुडवून ठार मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील नरबळी प्रकरणातील ११ आरो ...
मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ ...
वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले. ...
नाशिक : भुताळीण आहेस या कारणास्तव दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील अकरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ आरोपींमध्ये मयत महिलेच्या ...
नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्या ...