नाशिक : नेटवर्कचा प्रश्न व तांत्रिक दोषामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आधार केंद्राचे काम दिवसभर सुरू होऊ शकले नाही. सकाळी नऊ वाजेपासून आलेल्या नागरिकांनी अखेर सायंकाळी पाच वाजता निराश होऊन घरचा रस्ता धरल्याने मंगळवारी आधारसाठी ना ...
नाशिक : शहरी हद्दीत राहणाºया नागरिकांच्या ताब्यातील जमिनींचे मोजमाप करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे व अशा प्रॉपर्टी कार्ड दिलेल्या व्यक्तींचा सातबारा उतारा कायमस्वरूपी बंद करण्याच्या कामात भूमी अभिलेख खात्याच्या सुरू असलेल्या संथगतीवर राज्याचे जमाब ...
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून, नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे ...
नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत नाशिक शहरातून जाणाºया गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपूर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत र ...
मनमाड : मुंबई उपनगरात पसरलेल्या दाट धुक्यामुळे गाडी क्रमांक २२१०२ व २२१०१ मनमाड-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस दि. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प ...
इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले. ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे. ...
पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. ...