शिवसेना सोडून तसे सुनील बागुल यांना अनेक वर्षे झाली, या पक्षातून राष्ट्रवादीत आणि तेथून भाजपात दाखल झाले, परंतु मूळ पक्ष कसा विसरता येणार? बहुधा यातूनच त्यांनी जुन्या शिवसैनिकांना मिसळ पार्टीसाठी आमंत्रित केले ...
येथील रांगोळी कलाकार सतीश व आसावरी धर्माधिकारी यांनी ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर ५० बाय ५० फूट (२५०० स्क्वेअर फूट) आकारात काढलेल्या महारांगोळीची जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. ...
वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही. ...
शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...
नागरिकांच्या मदतीनेच गुन्हेगारी रोखणे शक्य असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. ...
महापालिकेच्या कामकाजात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाºया उद्यान विभागाचे सिडकोचे प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्यावर सिडको बरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम आदी पाच विभागांच्या प्रभारी उद् ...