नाशिक : विद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव आज शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला.ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ ...
ााशिक : प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन ...
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीष महाजन हे देखील दौ-यावर येत असल्याने प् ...
सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, ...
नाशिक : विधानसभा आणि विधान परिषदेतील पक्ष प्रतोदांना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रतोद हेमंत टकले यांनादेखील मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ...
नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मागील गुरुवारी तपमानाचा पारा थेट ९.२ अंशांवर घसरला होता, मात्र रविवारी (दि.२४) पुन्हा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमान नाशिकमध्ये ...
नाशिक : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी योगदान देणाºया जिल्ह्यातील आठ मान्यवरांना नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने ‘नाशिक ग्राहकश्री’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गंगापूर रोडवरील पंपिंगस्टेशन रोडवर या कार्यक्रमाचे आयोजन कर ...