सटाणा : शहरातील यात्रोत्सवात खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांच्या अॅपे रिक्षाला अज्ञात कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालकासह सातजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी (दि.२ ८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सटा ...
रात्र उलटून गेली मात्र संशयित वाहन नजरेस पडले नाही; मात्र सकाळच्या सुमारास एक पीकअप जीप भरधाव वेगाने घाटातून जात असल्याचे लक्षात येताच पथकाने ती रोखली. यावेळी भगवान बन्सी बढे (रा.दमण) हा वाहनचालक मद्याची वाहतूक करताना पथकाला मिळून आला. ...
नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचा-याची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचा-यांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. ...
चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची ...