लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पारा ९.४ अंशांवरदिलासा : किमान तपमानात हळूहळू वाढ - Marathi News | Mercury 9.4 degrees Dalílas: Growth gradually in the mean temperature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा ९.४ अंशांवरदिलासा : किमान तपमानात हळूहळू वाढ

नाशिक : मागील आठवड्यापासून सातत्याने घसरणाºया शहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसापासून तपमानाचा पारा दहा अंशांच्या दिशेने वर सरकत असल्याने थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.१) किमान तपमान ९.४ अंश  ...

थर्टी फर्स्टला जिल्ह्यात १७८ तळीरामांवर कारवाई - Marathi News | Thirty First District Dealt with 178 Palaces | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थर्टी फर्स्टला जिल्ह्यात १७८ तळीरामांवर कारवाई

नाशिक : थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबरला मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील १०९, तर ग्रामीण हद्दीतील ६९ अशा एकूण १७८ तळीरामांवर पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ...

बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रशासकाची तंबी - Marathi News | Administrator's reprieve for the bank's recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रशासकाची तंबी

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल ...

विधान परिषदेवर डोळा : संकटात भर पडल्याने नैराश्य - Marathi News | Eye on the Legislative Council: Depression Depression due to stress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषदेवर डोळा : संकटात भर पडल्याने नैराश्य

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडेआठ कोटी रुपयांच्या वसुलीचे दोषारोपपत्र दाखल करून आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज् ...

आदिवासी लाभार्थींची वाढणार संख्या - Marathi News | Number of tribal beneficiaries to grow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी लाभार्थींची वाढणार संख्या

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवास ...

मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर - Marathi News | In the voters' list, the second highest in the state of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर

नाशिक : भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटी देऊन मतदारांची अद्ययावत माहिती संकलित ...

जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान - Marathi News | 60 percent cotton crop damage in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार ह ...

नाशिक उपकेंद्राचे कामकाज होणार नव्या जागेतून - Marathi News | Nashik,puneuni,Substation,functioning,new place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक उपकेंद्राचे कामकाज होणार नव्या जागेतून

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे नियोजित असले तरी या कामातील तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब लक्षात घेता कुलगुरू नितीन करमळकर यांनी सध्याचे उपकेंद्र प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत ...

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल - Marathi News | Ahmednagar,district,sonai,three,murder,case,nashik,court,result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी (दि़१) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अर्धा तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर दिले़ ...