नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि ...
त्र्यंबकेश्वर : सालाबादाप्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पूजाविधी केला. ...
सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव येथे भिमा कोरेगाव येथील घटनेचे तिव्र पडसाद उमटले. दंगलीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत कडकडीत बंद पाळण्यात आला. अवघ्या दहा मिनिटातच गावातील बाजारपेठ बंद करण्यात आली. दिवसभराच्या बंदला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला ...
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग् ...
आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. ...
लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कांदा लागवडीत व्यस्त असलेल्या मका उत्पादक शेतक-यांच्या खळ्यात पडून असलेला सुमारे दिड लाख क्विंटल मका डिसेंबर नंतरही खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, ...
कसबे-सुकेणे: - चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसुण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले असून यात कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा वाण आहेत. यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारने मान्यता दिली आहे ,असे प्रतिपादन एनएचआरडीएफचे ...