कळवण : मुखेड परिसरातून रानडुकराची शिकार करून वाडी बु।। परिसरात त्याच्या मांसाची विल्हेवाट लावणाºया आठ संशयित आदिवासी आरोपींना वनविभागाचे अधिकारी बशीर शेख यांनी अटक केली. ...
नाशिक : पाणीपुरवठा योजना मंजूर असताना पाण्याचा थेंबही गावात पोहचत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाºया महिलांना सातत्याने तारीख पे तारीख मिळत आहे ...
पेठ : येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींना समस्यांचा सामना करावा लागत असून, गैरसोयींनी त्रस्त विद्यार्थिनींनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट तहसील कार्यालय गाठून समस्यांचा पाढा वाचला ...
सिन्नर : विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून व्यावहारिक ज्ञान मिळते. यासाठी आनंदमेळ्याची गरज असते. आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला मिळते, असे प्रतिपादन कृष्णा भगत यांनी केले. ...
सटाणा : मालेगाव येथे रेशन दुकानदारास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदारांनी बंद पाळून प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना कडक कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर केले. ...
त्र्यंबकेश्वर : खासगी दौºयानिमित्त आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. मंगळवारी (दि. १६) जानकर यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. ...
त्र्यंबकेश्वर : मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पर्व स्नान केले. गुरुवारपासून (दि.१८) गंगादशहरा सुरू होत असून, यानिमित्त विश्वकल्याण प्रार्थना करण्यात आली. ...