आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध माग ...
वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्रामसंरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजिटल अॅवॉर्ड) पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इअर या श्रेणींमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात आले ...
गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणा-या कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात ... ...
नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषय ...
राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्य ...
चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...