विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे. ...
सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली. ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला ...
गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते. ...
सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या ...
नाशिक - राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा ... ...
उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...