सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...
दिंडोरी : येथील अॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैन ...
नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसºया दिवशी मंगळवारी नवसपूर्तीसाठी सुमारे तीन हजारांहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला. ...
पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे. ...
सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालीमार मार्गे मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. ...
नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ...
नाशिक :महाराष्ट्रराज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळा ...