ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही तेथील शासकीय शाळांमधील शिक्षक मुंबई असो वा नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय शाळांमधील शिक्षकांपेक्षा प्रयोगशील असून, त्यांच्या या प्रयोगशीलतेने शालेय शिक्षणप्रणालीत प्रात्यक्षिक प्रयोगांद्वारे उल्लेखनीय बदल ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उप ...
लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० ...
या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळ ...
नाशिक : नाशिकसह राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर मंगळवारी अखेर सहकार आयुक्तांनी तोडगा काढत नोंदणी करण्याची मुभा दिल्यामुळे सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. ...