कळवण : तालुक्यातील गोबापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गोबापूर, खांडवीपाडा, पाळेपिंप्री, मार्केडपिंप्री या गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे या चार गावांना महिन्यांपासून पाणी नाही ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला. ...
विंचूर : जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विंचूरनजीकच्या लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. ...
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. ...
गेल्या आठवड्यापासून कांदा भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतिच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळाला ...
नाशिक : उसनवार घेतलेल्या पैशासाठी सुरू असलेला तगादा व अपमानास्पद वागणूक यापासून सुटका होण्यासाठी घराचे कागदपत्र दिल्यानंतर सुरू असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...