नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयि ...
नाशिक : लॉ कमिशन आॅफ इंडियाच्या २६६ व्या रिपार्टनुसार वकीली व्यवसाय नियंत्रित करणाºया अॅडव्होकेट अॅक्ट १९६१ मधील दुरुस्त्यांविरोधात देशभरातील १७ लाख वकीलांनी आंदोलने केली होती़ यानंतर भारतीय विधिज्ज्ञ परिषद (बार कौन्सिल आॅफ इंडिया) ने जुलै २०१७ मध् ...
नाशिक : सकारात्मक तणावामुळे तो खेळात बाजी मारतो तर नकारात्मक तणावामुळे खेळाडू नैराश्याच्या गर्तेत बुडतो. त्यामुळे खेळाडूने मैदानामध्ये व मैदानाबाहेर शारिरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही जोपासले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या देशात जितके महत्त्व ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सहकार अधिनियम ११० अ अन्वये सहकार खात्याने २९ डिसेंबर रोजी रात्री बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली होती. त्यात प्रामुख ...
घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात ...