शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा श ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत असून, शहरात सर्वत्र उत्सव शिगेला पोहचला आहे. भगवे ध्वज आणि पताकांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे, तर शहरात ठिकठिकाणी शिवरायांच्या जीवनकार्यावरील भव्य देखावे उभारण्यात आले आह ...
येवला : येवला पुरवठा विभागाचे वतीने तालुक्यात स्वच्छता पंधरवाड्यास सुरु वात झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा विभागाकडील परिपत्रकानुसार तहसिल कार्यालयाचे पुरवठा विभागा मार्फत १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा ...
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान होणार आहे. मुद्रणालयामध्ये पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत बदल करण्यात आला असून दो ...
नायगाव : शिंदे-पाटपिंप्री रस्त्याच्या दुरुस्ती व रूंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रसिद्ध करताच संबंधित कंपनीने रविवारी जायगाव येथील पुलाच्या अर्धवट कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांबरोबर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे ...
येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परी ...