भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकार ...
येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. ...
कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. ...
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल ...
नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली. ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर - जव्हार मार्गावरील वाघेरे फाट्यावर भरधाव ट्रकने समोरून येणा-या फोर्स कंपनीच्या गामा या प्रवासी वाहनास दिलेल्या धडकेत १३ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी वेळीच मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’मध्ये मजुरांचे खाते जोडण्याची प्रक्रिया थंडावल्याने मजुरांना त्यांची मजुरी मिळण्यास अनेक अ ...
राज्य सरकारने दोन वर्षापुर्वी घोषित केलेल्या वाळू उपसा धोरणात नंतरच्या काळात अमुलाग्र बदल करण्यात आले असून, त्यातच पर्यावरण मंत्रालयाने तसेच न्यायालयाने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करता वाळू ठिय्यांचा लिलाव घेवून त्याची अधिकृत विक्री करणाºया ठेकेदार ...