देवळालीगाव येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत किरकोळ कारणावरून दोन गटांत युवकांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
यंदाचा अर्थसंकल्प कृषीसह विविध उद्योग व्यवसायांना चालना देणारा असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय खुले असल्याचे प्रतिपादन आर्थिक सल्लागार अश्विनी केळकर यांनी केले आहे. ...
नाशिक : शासन व्यवस्थेशी निगडित असलेले व सर्वसामान्य जनतेला भेडसाविणारे प्रश्न, समस्या व अडचणींचा संबंधित शासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीतच निपटारा करून जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला लोकशाही दिन प्रत्यक्षात दाखल होणाºया तक्र ...
आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच निश्चित केलेल्या ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करून येणाºया संकटांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कठीण परिश्रम आणि वेळेची सांगड घालण्याचा मंत्र ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ...
आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आ ...
कोरिअर कमिटीने राज्यसभेवर दिलेले तीन हजार रु पये व महागाई भत्ता त्वरित द्यावा, इपीएफ पेन्शनर्सला पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आॅ ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे. ...
पंजाब राज्यातील पटियाला येथील प्रशिक्षणार्थी जवान बोफोर्स तोफेचे प्रशिक्षण घेण्यासाठी देवळाली छावणीमधील तोफखाना केंद्रात दाखल झाले होते. त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानातून मोबाइल चोरी करणाºया एका संशयित सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाला बंदोबस्तावर ...
तब्बल ३५ वर्षानंतर ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरु स्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ७ कोटी १२ लाखाचा प्रकल्प मालेगाव पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अनास्थेमुळे १६ कोटी ३८ लाखापर्यंत गेला असून सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी लालिफतीच्या दृष्ट ...
बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात गुरुवारी (दि. २२) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यता बांधलेले वासरू फक्त केल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...