सिडकोमधील चेतनानगर भागात राहणाºया एका ५८ वर्षीय नागरिकाला अज्ञात भामट्याने विमा पॉलिसीमध्ये तांत्रिक अडचणीचे कारण सांगून नव्या पॉलिसीचे जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात होणाºया पाणीगळती व पाणीचोरीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आदेश देतानाच ज्या भागात प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो, तेथे पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. ...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून गणेशवाडी येथे उभारलेले भाजीमार्केट सुरू करण्याविषयी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी लिलावाद्वारे देण्यात आलेल्या १६८ ओटेधारकांनी मासिक जागा लायसेन्स फी न भरल्याने आणि त्याठिकाणी व्य ...
उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन धुळे येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीधर देसले यांनी केले. कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने नाशिक कृषी महोत्सवात ‘कांदा व भाजीपाला’ या विषयावरील परिसंवादात त ...
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षांपासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. ...
महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. ...
प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या ...
उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्या ...
महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ...