गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला. ...
येथील चांदवड-मनमाड मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. ...
येथील भरवस्तीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सात-आठ जणांच्या टोळीने चार घरांचे कुलूप तोडून दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा तपास लागल नाही तोच शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नव्या साड्यांची ब ...
बाजार समितीचा वजनकाटा सुरू करण्यासंदर्भात संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतमाल लिलाव सोमवारपासून (दि.२६) बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे, तर शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील निर्णय होईपर्यंत शेतकºयांनी आपला ...
चांदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र राजदेरवाडी सोनीसांगवी ते पैठण पायी दिंडी सोहळा हो संतदास नारायण महाराज ठाकरे, स्वानंद वारकरी मंडळ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) सकाळी चांदवडच्या रंगमहालातून पालखीची पूजा हरिभाऊ जगताप, राज ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीतील सेवकांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात रविवारी स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला. ...
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
घोटी ग्रामपालिका व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनात नांदूरवैद्य येथील पवन नामक अश्वाने प्रथम क्र मांक मिळविला आहे. ...
४२ खेडी नाग्या साक्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी तालुक्यातील पूर्व भागातील १६ खेड्यांना दिले जाते; मात्र ते वेळेवर व व्यवस्थित मिळत नाही अशी तक्रार करण्यात आली आहे. ...