शहरातील साठफुटी रस्त्यावर भरणाºया बाजारात धूमस्टाइल दुचाकीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. भरबाजारात बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होतात. पालिका प्रशासनाने धूमस्टाइल दुचाकींना ब्रेक लावण्यासाठी या रस्त्यावर ...
येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या. ...
येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवे ...
आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले. ...
भारत सरकारच्या यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या (आयएफएस) परीक्षेत देशात ४७ वी रँक मिळवून यश संपादन केलेल्या सांगवी ( ता. देवळा ) येथील सुदर्शन जाधव यांचा उमराणे येथील ग्रामस्थ व जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. ...
कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. ...
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक ...