गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली. ...
ईपीएफ पेन्शनधारकांना चार वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी, यासाठी जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...
विनापरवानगी मोर्चा काढून महानगरपालिका मुख्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार अडवून ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात श्रमिकनगर येथील दीपक डोके व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहाही विभागांत साफसफाईसाठी कामगारांचे समसमान वाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड परिसरातील ४७८ कामगारांच्या बदल्या केल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या बदल्यांमुळे नियोजन विस्कळीत होऊन प्र ...
एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर् ...
पावणेदोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये यांसह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींसंदर्भात राबविलेल्या सर्वेक्षणावरील धूळ झटकण्याचे काम विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे या ...
संसदेत कायदा करून आयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथून स्वामी श्री. कृष्णानंद सरस्वती आणि शक्ती शांतानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात शुभारंभ झालेली श्री रामराज्य रथयात्रेचे स ...
सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ...
वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणाºया त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून ...
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६ ...