जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल् ...
गेल्या २८ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या विद्युतपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केल्याने सोमवारी बुंधाटे (ता. बागलाण) येथील महिलांनी आक्रमक होत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून अधिकाºयांना घेराव घालत ...
निफाड साखर कारखान्याची जमीन ड्रायपोर्टसाठी विक्री करून कारखान्याकडे असलेली जिल्हा बॅँकेची थकबाकी वसूल केल्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा बॅँकेकडून कर्जपुरवठा करण्याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नावर लासलगाव बाज ...
हातपंपावर पाणी भरताना धक्का लागल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून वृद्धेवर लाकडी दंडुक्याने हल्ला चढवून मारहाण केल्याने वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना २०१६ साली १० एप्रिल रोजी सुरगाणा तालुक्यात घडली होती. याप्रकरणी संशयित आरोपी चंदन महादू गाढवे (४९) ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वसाकाने चालू गळीत हंगामात एक लाख ४४ हजार ३१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.डी. देसले यां ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार लेखक प्रशांत दळवी, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार आमदार हेमंत टकले यांना जाहीर झाल ...
सध्या शारीरिक क्रीडाप्रकार कमी होत असून, त्यामुळे नाशिक विभागात ‘चला खेळू या’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याने कविता राऊत, ताई बामणे यासारखे अनेक गुणवंत खेळाडू दिले असून, जिल्ह्यात असंख्य प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊ शकतात. यासाठी ग ...
देवस्थान जमिनीवर कूळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्याप्रकरणी अखेर त्र्यंबक पोलिसांत तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अ ...
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संसरी गावातील मोदकेश्वर अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दाखल झालेल्या दोघा दरोडेखोरांना प्रतिकार करत पती-पत्नीने झुंज दिली; मात्र यात त्यांना अपयश आले द ...