लासलगांव :- वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्राच्या लासलगांव शाखेस मंगळवारी फ्रान्स देशातील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. ...
गृहखात्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी नव्याने तयार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्टÑ पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झालेल्यांना डावलून दुस-या किं वा तिस-या प्रयत्नात उत्तीर्ण ...
येवला/विंचूर - येवला मतदारसंघातील लासलगांव-विंचूर परिसरातील विद्युत रोहित्र जळाल्यानंतर शेतकºयांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर झा ...
सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे. ...
डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. ...
जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्व ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºया ...
औरंगाबाद येथे मुस्लिमांच्या धार्मिक इस्तेमाच्या समारोपानंतर बॉम्बस्फोट झाल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांत घबराट पसरून एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांना शहरात ध्वनिक्षेपकावरून अफवा असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन करावे लागले. ...