आज जे हिंदू राष्ट्र म्हणून मागणी पुढे येते आहे ती छत्रपतींनी रयतेसाठी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य नव्हे, तर हा हिंदू राष्ट्राची मागणी हा पेशवाई आणण्यासाठी असलेला डाव आहे. ज्या पेशवाईत जातीय उच्च निचता शिगेला पोहोचली होती, ज्या मनुवादावर पेशवाई आधा ...
वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची सं ...
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झोकेम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे प्राचार्य विजय नंदनवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व्यास ...
तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र महिन्यापासून बंद असल्याने रुग्णांची उपचाराअभावी हेडसांळ होत असल्याची तक्र ार सरपंच जयश्री लाठे यांनी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. ...
आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा शिमगा म्हणजे होळी सण. आदिवासी भागात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व असलेल्या होळी या सणाच्या आनंदात रंगून जाण्यासाठी वर्षभर रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी मजूर आपापल् ...
रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असू ...
सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी ...
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभ ...
नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी (दि़२७) पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत टाकण्यात आलेल्या छाप्यात नऊ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जुगाºयांकडून २२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण ...