राज्य सरकारकडून दरवर्षी दिले जाणारे महसूल खात्याचे विविध कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या २१ दिवसांसाठी महसूल खात्याला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. बुधवारी जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात महसूल अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन मह ...
संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे. ...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर काम करणाºया परवानाधारक हमालांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ओझे खांद्यावर घेऊन जा-ये करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत ह ...
संक्रांतीच्या कालावधीत पतंग शौकिनांच्या निष्काळजीमुळे मनुष्य व पशुपक्ष्यांच्या जिवावर अजूनही संक्रांत कायम असून, देवळा येथे गेल्या दोन दिवसांपासून पतंगाच्या मांजामध्ये अडकून पडलेल्या बगळ्याला मधुकर पानपाटील या पक्षिप्रेमी युवकाच्या धाडसामुळे जीवदान म ...
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असून, नेटवर्क लिंक मिळत नसल्याने बॅँकांसह शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दळवट शाखा इंटरनेट सेवा तब्बल नऊ तास ठप्प झाल्याने आदिवासी बांधवासह ...
तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
येथील हरित ब्रह्मगिरी व यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोंढी येथील धावपटू वर्षा चौधरी व ठाणापाडा आश्रमशाळेतील मंदा निखंडे यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. वयोगटानुसार १ कि.मी., २ कि.मी., ३ कि.मी, व ४ कि.मी. सह तर मोठ्या ...
निसर्गातील घटक नष्ट होत चालल्यामुळे जशी निसर्गाची परिसंस्था धोक्यात येते, नेमके तसेच उच्चशिक्षणातील व्यासंगी, कर्तव्यनिष्ठ आणि संस्थेशी बांधिलकी मानून सेवारत असलेली माणसे वयोमानपरत्वे निवृत्त होतात, तेव्हा उच्चशिक्षणाची परिसंस्थासुद्धा धोक्यात येते अ ...
सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे व दीपक अहिरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस ...