बॅँकेचा सहकारी कर्ज वसुली हंगाम १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झालेला असून, मागील ७ ते ८ महिन्यांपासून बँकेस निधीच्या कमतरतेमुळे बºयाच अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत ठेवीदारांना सेवा देणे देखील अडचणीचे झाले आहे पर्यायाने बॅँकेस दररोज रोषास ...
देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला आळा बसावा व पारदर्शी कामकाजासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘बायोमॅट्रीक’ प्रणालीवर आधारित ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य विक्रीला सुरूवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने या यंत्रणेच्य ...
गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे. व्यापा-यांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी पणन महामंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरू करण्यास अनुमती द ...
लासलगाव- येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातून गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास दोन जनावरांना गुंगीचे औषधे देऊन स्कार्पीओत घेऊन चोरीच्या उद्देशाने कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया तिघांनी पोलीस व नागरिक पाहताच गाडी सोडून पलायन केले. ...
सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे ...
विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या प ...