महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासा ...
डिझेल दरवाढ मागे घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक फळबाजार समितीत जाणवला. फळबाजारात शुक्रवारी केवळ ७०० क्विंटल मालाची आवक झाली. ...
देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. ...
दिव्यांगांसाठी राखीव निधीचा वापरच केला जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अंदाजपत्रकाच्या तीन टक्के राखीव निधीतून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसह दिव्यांगांसाठीच्या अन्य योजना ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत तिसऱ्या पॅनेलची शक्यता गृहीत धरून संभाव्य बंडखोरांना रोखण्यासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून व्यूहरचना केली जात असल्यामुळेच पॅनलच्या उमेदवारांची नावे जाहीर केले जात नाही. ...
महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसे पाहिले तर नाशिक शहर झपाट्याने वाढले शहराचा विकास होत असला तरी, शहरात त्यामानाने औद्योगिक क्षेत्र विकसित होताना दिसत नाही. ...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर, नेहरूनगर व अंधशाळा बसथांब्यासमोरील महावितरणच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सचे झाकणे चोरीला गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ...