आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ ...
मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्या ...
पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले. ...
मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिकमध्ये केलेल्या आंंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी साठ एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. ...
सोयीच्या बदलीसाठी आॅनलाइनमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले आहेत. मात्र, या शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने या शिक्षकांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. ...
कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ ...
आगामी गणेशोत्सव शहरात सार्वजनिकरित्या उत्साहात साजरा व्हावा आणि या उत्सवातून शहरवासियांचे प्रबोधन घडावे, यासाठी सरकारी यंत्रणेने सार्वजनिक मंडळांना प्रोत्साहित करुन त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचा सूर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटला. ...
प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे ...
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. ...
इक्वल राइट््स आॅफ दी ब्लाइन्ड आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंध बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले. नाशिक-पुणे रोडवरील डॉ. आंबेडकरनगर येथील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...