नाशिक : प्रवाशांसोबत अरेरावी, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अशी रिक्षाचालकांची शहरवासीयांमध्ये प्रतिमा तयार झाली आहे़ मात्र, या व्यवसायामध्येही चांगल्या प्रवृत्तीचे रिक्षाचालक असून, रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग, रोख रक्कम, ...
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ...
नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावर दातली शिवारात मंगळवारी पहाटे मालट्रक व आयशर टेम्पोची धडक झाली. त्यानंतर सकाळी पुन्हा याच ठिकाणी बस, दुचाकी व जीप यांच्यात विचित्र अपघात होऊन तालुक्यातील मीरगाव येथील युवक ठार झाला. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य स ...
नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांसोबत साडेसात वर्षांच्या श्रेयस आव्हाड हादेखील सायकलवर या वारीत सहभागी झाला आणि त्याने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...
आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात होतात; ...