या वृक्षहत्येत राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक यांचा संबंध असल्याचा आरोप फादर डिमेलो यांनी केला आहे. संबंधितांनी हत्या केल्यानंतर आता ती का केली आणि अन्य तपशील बाहेर यावेत यासाठी शांततामयी मार्गाने सर्व प्रयत्न करणार आहेत. ...
सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी न ...
‘गुरु जी, तुमच्या खिचडीच्या खात्यात एक रु पया जमा झाला काय? तेवढे बघा अन् लागलीच कळवा...’ असा संदेश मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर आला आणि जो तो आपल्या खात्यातील माहिती घेण्यासाठी बॅँकेत धाव घेऊन खातरजमा करताना दिसून आला. या एक रुपयाच्या संदेशामुळे ...
नाशिक : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यां ...
शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंप ...
महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या शहरी गरिबांसाठी घरे योजनेअंतर्गत केवळ शासकीय आणि निमशासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी योजना राबविली होती. त्यात सुमारे आठ हजार कुटुंबाना लाभ मिळाला आहे. मात्र, झोपडपट्टीवासीयांच्या राहत्या घराच्या ठिकाणी घ ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...