गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ...
कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़ ...
ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या स्मृतिभ्रंश या आजारावर वेळीच उपचार व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले तर त्यांचा फायदा रुग्णांना होत असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले. ...
सामनगाव परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात ओम तुळजा लॉन्सजवळ रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड रस्त्यावर कोळसले. दरम्यान, दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवतींनी गाडी सोडून पळाल्याने त्या सुदैवाने वाचल्या. ...
कामगारनगर येथील गाजत असलेल्या स्वागत हाइट या इमारतीच्या उंचीचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मजला पाडा अन्यथा पुढील महिन्यात संपूर्ण इमारतच पाडण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.२२) वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात दिला. त्यामुळे रहिवाश ...
वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढ ...
विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याच ...
पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा अर्थात पितृपक्षास मंगळवारपासून (दि.२५) प्रारंभ होत आहे. श्राद्ध पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर लोक भर देणार असून, श्राद्धपक्षासाठी लागणाऱ्या साहित्याने ...