- अझहर शेखनाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वा ...
कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. ...
नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधता साधता भाजपाचीच केविलवाणी अवस्था घडून येत आहे. मुख्यमंत्र्यांचे दत्तक विधान लाभूनही व पूर्ण बहुमताची सत्ता असूनही भाजपा पदाधिकाऱ्यांनाच ती सत्ता आपली वाटत नसेल तर नाशिककरांना आपल्याच नशिबाला ...
अगोदर कार्यकर्ता बनून नंतर नेतेपदावर जाण्याचे दिवस संपलेत, आता राजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी असतात; थांबायला कुणी तयार नसतो. दुसरे म्हणजे, आपली उपयोगीता संपली हे जाणून न घेता अनेकजणांचा पदांवर बनून राहण्याचा किंवा निवृत्ती काळातही ते मिळविण् ...
शहर तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील इसमाचा शनिवारी (दि़ २२) मृत्यू झाला़ ...
अनधिकृत कॉल सेंटरवरून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांच्या एसएसए पॉलिसी कोडचा अन्य व्यक्ती गैरवापर करत असून, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी धमकी देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि़ २२) पर्दाफाश केला़ ...
भारतीय संस्कृतीत कोणत्याही मंगलमय कार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. त्यातच गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव आणि भक्तांचा जल्लोष होय. बाप्पाच्या आगमनाने सारे वातावरण चैतन्यमय बनते. दहा दिवसांच्या या आनंदमय सोहळ्यानंतर आता वेळ आली आहे बाप्पाला नि ...
मनुष्य गेल्यानंतर त्याच्या दु:खावेगातून सावरणे कठीण असताना, अशाही परिस्थितीत समाजाचा विचार करणारे विरळेच. पण, जऊळके -वणी येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हृदयरोगावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करून सामाजिक स ...