एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग चालू व्हावे, यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाच्या सेल्स टॅक्स वगैरे विविध विभागांच्या किचकट अडचणींवर मात करीत बंद उद्योग सुरू करण्याचे एक मॉडेल विकसीत केले असल्याचे तसेच बंद उद्योगांना बिले न ...
चांदवड - वेळ सकाळी साडेनऊ-दहा वाजेची... पावसाची दडी त्यात भाद्रपदचे चटके देणारं ऊन.. अशात अंगावर एकही कपडा नसलेला वृद्ध रस्त्याच्या कडेला पडलेला... रस्ता कसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई गावाजवळचा परिसर. ...
चांदवड- येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांनी ...
अंदरसुल :येवला तालुक्यात पावसाळा संपत आला तरी वरु णराजा बरसला नसल्याने आता बळीराजा हतबल झाला आहे. टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महा ...