नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय ...
नांदगाव: तालुका क्र ीडा अधिकारी कार्यालय नांदगांव यांच्या वतीने १४,१७,१९, वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय क्रि केट स्पर्धा नुकत्याच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथील मैदानावर घेण्यात आल्या. ...
आझादनगर : मालेगाव - माळधे शिवरस्त्यावरील इस्कॉट नाका येथे सकाळी सव्वा नऊ वाजता कन्टेनरने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस ठोस दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
मालेगाव येथील ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंट’ या बनावट कंपनीद्वारे १२० बेरोजगार तरुणांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी नव्याने चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल शिफारशींसह महिनाभरात शासनास सादर करण्याचा निर्णय विधान परिषदेत घेण्यात आ ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला ...
सव्वाशे कोटी रुपयांची देणी चुकविण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये एकरकमी परतफेड करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे किमान तीस कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार आहे. महापालिकेत सध्या २०७ कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध असून, त्यातून म्हणजेच सर्वसाधारण फ ...
राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवीन बांधकाम परवानग्या रोखल्या होत्या; मात्र महापालिकेच्या घन व्यवस्थापन प्रकल्पाची व्यवस्था आणि त्यासाठी केली जाणारी शास्त्रीय पूर्तता यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे विकासकामांच्या परवानग्या ...