पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...
नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ...
येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची डागडुजी देखील झालेली नाही. यातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील ...
नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख ...
नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली. ...