नाशिकरोड : अर्थ मंत्रालया अंतर्गत भारतातील प्रेस व टाकसांळ महामंडळातील भारतीय करन्सी अॅन्ड कॉईन कर्मचारी महासंघाच्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
कळवण- औषधांची आॅनलाइन विक्र ी आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ कळवण तालुक्यातील औषध विक्र ेत्यांनी शुक्र वार दि.२८ सप्टेंबर रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे, ...
पेठ -विविध शासकिय योजना व अभियानाची यशस्वी कार्यवाही साठी शासनाकडून निरिनराळे फंडे वापरले जात असून पेठ तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी अभिमान यशस्वी करण्यासाठी एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ...
येवला : मोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर, घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले. विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प् ...
सुरगाणा तालुक्यातील आदिवासी रूग्णांना नाशिक येथे दाखल करण्यासाठी घेऊन जाणा-या शासकीय रु ग्णवाहिकेच्या चालकासह रु ग्णांच्या नातेवाईकांना मारहाण करून जखमी करणा-या महिलांना तत्काळ अटक करावी अशी मागणी पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय आदिवासी बांधवांनी निवेदनाद ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेत वृध्दाला फसवून ७३ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली. ...
पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...