ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल ...
सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना आधुनिक पध्दतीचे फुलकोबी आच्छादन निर्मिती याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातंर्गत रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. ...
नाशिक : गुदामात विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेल्या कंपनीच्या २१ लाख ६० हजार रुपयांच्या मालाचा अपहार करण्यात आल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रवीण अजय खोचे (रा़ नाशिक) याच्या विरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...
उमराणे : येथील निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा मूलभूत सुविधा, लिलावासाठी जागा, शेतकºयांचे व्यापाºयांकडील थकीत पैसे, बाजारशुल्क आदी विषयांवर चर्चा करीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे सभापती राजेंद्र ...
अनुसूचित जाती कल्याण विधिमंडळ समितीने सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीला भेट देवून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी केली. ...
विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान ...
अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त ...
सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा प ...