कळवण : कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाने पेसा अंतर्गत आलेल्या लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली असून निवेदनातील तक्र ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त चित्ररथ मिरवणूक संपन्न झाली. याप्रसंगी नियोजित अध्यक्ष नारायणे गुरु जी, प्रमुख अतिथी आत्माराम दरेकर, संजय शेवाळे, पंढरीनाथ दरेकर, पी.के. जेऊघाले सर उपस्थित होते. ...
चांदोरी : जेवणात पालेभाजी म्हटली की मुले नाक मुरडतात याच पालेभाज्या मुलांनी आवडीने खाव्यात यासाठी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी विद्यालयातील उपशिक्षक मकरंद कापडणीस एक अनोखी कल्पना वापरु न विद्यालयात सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ...
रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अ ...
घोटी : वासाळी टाकेद रस्त्यावर बांबळेवाडी शिवारात शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर दुचाकी उभी करून महिलांशी गप्पा मारणाº्या तिघांना भरधाव वेगातील ओम्नी वाहनाने जोरात धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली.जखमीना धामणगाव च्या मथुर ...
जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र म ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर् ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात मेट्रोसह अनेकविध योजनांची पेरणी केली व सुमारे सातेकशे कोटी रुपयांच्या निधीसही मान्यता देऊन दत्तक पालकत्वाची जबाबदारी पार पाडली असली तरी, आता पाठपुरावा करून ते पदरात पाडून घेण्याचे काम स्थानिक सत् ...
सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ...
दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोली ...