नाशिक : मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलेने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याशेजारील स्प्रिंग फिल्ड टॉवर्समध्ये घडली आहे़ ...
नाशिक : तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना सोमवारी (दि़१५) आडगाव नाका परिसरात घडली़ ...
नाशिक : दसकगाव स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडून नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ अमोल अंबादास वाडेकर (२३, रा. पानसरे यांच्या चाळीत, गणेशनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव ...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले ...
येवला : येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सभा संपन्न झाली. ...
ताहाराबाद : श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर पासून सुरू होणा-या जागतिक अहिंसा शांती महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्र मासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाच्यावतीने कार्यक्र माच्या पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय अधिका-यांनी म ...