आडगाव गावठाण व मळे परिसरामध्ये सुरू असलेल्या १२ तास भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सणासुदीच्या काळात व परीक्षा सुरू असताना सुरू असलेले भारनियमन बंद करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. ...
महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याची जय्यत तयारी सुरू केली असून, शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून किमान ९०० पिकअप शेड उभारण्यात येत आहे. याशिवाय डेपोसाठी काही जागांच ...
आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले. ...
चांदवड : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास जकार्ता, इंडोनिशेया येथे संपन्न झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत महाराष्टÑ राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्याचा आदेश नुक ...