मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे राहुलनगरात तुझ्या मुलाने माझ्या आईचा हात का पिरगळला अशी विचारणा करणाऱ्या राजेंद्र जिभाऊ थोरात या तरुणाचा नऊ जणांनी गुप्ती, चॉपर, विळा, दगड अशा हत्यारांनी जबर मारहाण करून खून केला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गु ...
मालेगाव : येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९ दुचाकी चोरणाºया सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...
विल्होळी : येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व स्वाभिमानी बोटक्लबचे ९ विद्यार्थी सायखेडा येथे झालेल्या नाशिक जिल्हा नौकायन स्पर्धेत निवड चाचणीमध्ये राज्यस्तरीय निवड झाली असून विद्यार्थी लातूर येथे रवाना झाले आहेत. ...
ओझर टाउनशिप : येथील एका घराच्या दरवाजाची आतील कडी जाळीवाटे हात घालून उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. ...
नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले. ...
विंचूर : येथून जवळच असलेल्या अपर्णा प्राईडसमोर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या मिहलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिला ठार झाली. चंद्रकला उत्तम लाड (६०, रा.औराळे ता. कन्नड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण् ...
मानोरी : दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेत पिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढणीपर्यत मोठा खर्च करून ही शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. ...
सिन्नर : देशभरात कोणताही राष्टÑीय सण असो तसेच गणेश उत्सव, दसरा, दिवाळी अशा सर्वच सणांमध्ये सीमेवरील जवान व पोलीस कर्मचारी सदैव नागरिकांच्या सुरक्षेकरीता तैनात असतात. ...