मांगीतुंगी (नाशिक)- बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ...
या संमेलनासाठी प्रमुख अतिथी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नुकतेच आगमन झाले आहे. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. ...
ओझर (नाशिक) : जगात अहिंसेचा संदेश देण्यासाठी मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरममध्ये येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज दुपारी १.४० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. ...
'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संम ...
त्र्यंबकेश्वर : नांदुरी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरहुन येथुन कुशावर्त तिर्थातील जल घेउन सप्तशृंगी मातेला चढविण्यासाठी कावडीधारकांची लगबग सध्या सुरु आहे. ...
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे सोमवारपासून (दि.२२) सुरू होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रथमच जिल्ह्यामध्ये येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या संमेलन ...
शहरातील गजबजलेल्या मेनरोडवर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एकाचवेळी अनेक विद्युत खांबांवर शॉर्टसर्किट होऊन प्रवाहित तार पडल्याने नागरिकांसह दुकानदारांचीही चांगलीच धावपळ झाली. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले, तर महिला आणि मुलांची आरडाओरड ...