अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ साधला जात आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २४) राबविला. त्यामुळे दुसºया दि ...
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी भारतातून सुमारे ३४ देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी ...
माहेरून हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन येत नाही तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल निकम (रा़ मंगलमूर्तीनगर, जेलरोड) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी मं ...
कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप देण्यासाठी व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची अनामत रक्कम घेतल्यानंतर पाच संशयितांनी संबंधित व्यावसायिकाचे शेअर्स स्वत:च्या नावावर करून दोन कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दोन डॉक्टरांच्या मानधनावरील नियुक्तीसह डॉक्टर कक्ष वाढविण्यास मंजुरी देण्यात आली. देवळालीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या स्मशानभूमीसाठी नवा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास बोर्डात मंजुरी देण्यात आली. ...
भगवान महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली. ...
सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी व स्क्रॅप ठेकेदार यांनी संगनमत करून कंपनीतील तीन लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल कंपनीत घडली आहे़ विशेष म्हणजे चोरी केलेले स्पेअर पार्ट कंपनीच्याच ठेकेदारास संशयितांनी विक ...
शहर पोलीस आयुक्तालयातील डॉ़ अजय देवरे, दीपक गिºहे व बापू बांगर या तीन सहायक पोलीस आयुक्तांना शासनाने पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती दिली आहे़ यामुळे पोलीस आयुक्तालयातील ही पदे रिक्त असून, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे य ...
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील काही भागातील नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे प्रभाग क्रमांक २७ मधील सिंहस्थनगर भागासह परिसरात सकाळच्या वेळेला तब्बल पाच ते सहा तास पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील ...
इगतपुरी : वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असुन विद्यमान सरकारला कोणताही फरक दिसुन येत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावे, तालुक्यातील भुमीपुत्रांना, धरण ग्रस्तांना गोंदे औद्योगिक वसाहतीत कायम स्वरूपी नौकरी मिळावी, स्वाईन फ्लु सारख्या ...