गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रो ...
सटाणा शहराच्या हद्दीतील खासगी विहिरींतून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे मोठ्या प्रमाणत विक्री होऊन शहराबाहेर जात असल्याने संबंधित विहिरी शासनाने अधिग्रहित करून शहराचा पाणीप्रश्न सोडवावा, या मागणीसाठी नगरसेवक मुन्ना शेख यांनी तहसीलदार प्रमोद ...
बकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. ...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे. ...
भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभाल विभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेले प्रथम सुखोई ३० एमके आय एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ बेस रि ...
ओझरखेड धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार असून, यास परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्यासह अनेक नेत्यांनी शुक्र वारी या धरणाच्या गेटला कुलूप लावून आपला विरोध व्यक्त क ...