विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून साकारलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनातून नवनवीन वैज्ञानिक आविष्कारांचे नाशिकरांना दर्शन घडले. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...
शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली ...
परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ...
शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजने ...
महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़ ...
सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे प ...
दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे. ...
वाघेरा आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींची जिहास्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य युवा व क्र ीडा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीनेनाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर ...