मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले. ...
सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोंदे, दापूर व खंबाळे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. ...
सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी त ...
वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले. परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ ...
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त द ...
खाकीच्या धाकाची, अथवा तो ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा गहिवर जेव्हा प्रत्ययास येतो तेव्हा त्यास सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म व संवेदनशीलतेचा ...
नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सु ...